सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बळ नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : दुर्बलांवर नेहमीच अत्याचार होतात.
समानार्थी : दुर्बल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जिसमें बल या शक्ति न हो।
A person who is physically weak and ineffectual.
अर्थ : बळ नसलेला.
उदाहरणे : दुबळ्या माणसाला सगळेच त्रास देतात.
समानार्थी : कमकुवत, कमजोर, दुबळा, दुर्बल, निर्बल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें बल या शक्ति न हो।
अर्थ : प्रबळ नसलेला.
उदाहरणे : माझी बुद्धि दुर्बळ आहे.
समानार्थी : दुर्बल, मंद
जो प्रबल न हो।
Slow and apathetic.
स्थापित करा