अर्थ : विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
उदाहरणे :
अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
अर्थ : तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
उदाहरणे :
संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
समानार्थी : दीप
इतर भाषांमध्ये अनुवाद :