अर्थ : एखाद्याच्या भीतीमुळे त्याच्या मनाप्रमाणे काम करण्यास विवश होणे.
उदाहरणे :
तो गुंड असल्यामुळे सर्वच त्याला दबतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के दबाव में पड़कर उसकी इच्छानुसार कार्य करने के लिए विवश होना।
वह इस इलाक़े का नामी बदमाश है, इसलिए सभी लोग उससे दबते हैं।अर्थ : एखाद्या गोष्टीवर पुढे कोणतीही कार्यवाही न होणे.
उदाहरणे :
त्यांने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन प्रकरण दाबले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात या कार्य का जहाँ-का-तहाँ रह जाना और उस पर कोई कार्रवाई न होना।
अधिकतर श्वेतपोश अपराधियों के मामले दब जाते हैं।अर्थ : मऊ पृष्ठभागावर एखादी जड वस्तू पडल्यावर तो पृष्ठभाग खाली जाणे.
उदाहरणे :
बसल्यावर हा सोफा खूपच दबतो.
समानार्थी : दाबले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :