सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
उदाहरणे : आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
समानार्थी : टपकणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिना सूचना दिये एकाएक आ जाना या अवांछित रूप से आ पहुँचना।
स्थापित करा