पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दगावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दगावणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

अर्थ : अपघात, नैसर्गिक संकट इत्यादीत मरण पावणे.

उदाहरणे : रेल्वेच्या अपघातात सत्तर माणसे दगावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्घटना, बीमारी आदि से समय के पूर्व मृत्यु होना।

डेंगू से पचास लोगों की अकाल मृत्यु हो गई।
अकाल मृत्यु होना, अपमृत्यु होना, असमय मृत्यु, असमय मौत, असामयिक मृत्यु होना, कुमृत्यु होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.