सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोड्या प्रमाणात.
उदाहरणे : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
समानार्थी : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
अर्थ : प्रमाण किंवा संख्येने कमी.
उदाहरणे : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
समानार्थी : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
अर्थ : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
उदाहरणे : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
समानार्थी : अल्प, कमी, थोडका, न्यून
अर्थ : संख्येत कमी.
उदाहरणे : मला काही पैशांची गरज आहे
समानार्थी : काही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो संख्या में कम हो।
अर्थ : कमी प्रमाणातला.
उदाहरणे : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
अर्थ : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
उदाहरणे : आता देखील अंगात हलका ताप आहे.
समानार्थी : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
स्थापित करा