पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थोटा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.

उदाहरणे : जळणासाठी तो थोंटक कापत आहे.

समानार्थी : थोंटक, थोंटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पेड़ जिसकी डालें, पत्तियाँ आदि न रह गई हों।

वह जलावन के लिए ठूँठ काट रहा है।
ठूँठ, ठूँठ पेड़, ठूंठ

The base part of a tree that remains standing after the tree has been felled.

stump, tree stump

थोटा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाने आणि फांद्या नसलेला.

उदाहरणे : शेतकरी थोट्या झाडाची मुळे खोदून काढत आहे.

समानार्थी : थोंटक, थोंटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना पत्तियों और टहनियों का।

किसान ठूँठे पेंड़ की जड़ खोद रहा है।
ठूँठा
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हात नसलेला.

उदाहरणे : रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका हाथ न हो या बिना हाथ का।

रायपुर के एक निहत्थे व्यक्ति ने पाँव से लिखकर स्नातक की डिग्री प्राप्त की है।
अकर, अभुज, ठूँठा, निहत्था, बाहुहीन, भुजाहीन

Having no arms.

The armless Venus de Milo.
armless
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला हात नाही असा.

उदाहरणे : थोट्या भिकार्‍याला पाहून मला दया आली.

४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.

उदाहरणे : वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.

समानार्थी : थोटक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके सबसे ऊपर का भाग, वस्तु आदि (विशेषकर शोभा देने वाला) किसी कारण से न हो।

आँधी के कारण पूरा जंगल ठूँठ हो गया।
गर्मी के दिनों में यह पर्वत ठूँठ हो जाता है।
ठूँठ, ठूंठ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.