सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पृष्ठभागावर पसरलेले एखाद्या वस्तूचे आवरण.
उदाहरणे : आज दुधावर जाड साईचा थर जमला आहे. मी बर्फाचे थर फोडून कमण्डलूत पाणी भरले.
समानार्थी : स्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सतह पर फैली हुई किसी वस्तु की दूसरी सतह।
A relatively thin sheetlike expanse or region lying over or under another.
स्थापित करा