अर्थ : एक राजा ज्यांनी सशरीर स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ केला होता पण देवतांच्या विरोधामुळे ते अधांतरी लटकत राहिले.
उदाहरणे :
त्रिशंकु हे एक सूर्यवंशीय राजा होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक राजा जिन्होंने सशरीर स्वर्ग जाने के लिए यज्ञ किया था पर देवताओं के विरोध के कारण वे अधर में ही लटक गये।
त्रिशंकु एक सूर्यवंशी राजा थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही असा.
उदाहरणे :
नोकरी सोडावी किंवा नाही या विचाराने त्याचा अगदी त्रिशंकु झाला आहे.
समानार्थी : त्रिशंकू