पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रास   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.

उदाहरणे : मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली

समानार्थी : कष्ट, खस्ता, तसदी, ताप, दुःख, पीडा, विषाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।

दुख में ही प्रभु की याद आती है।
उनकी दुर्दशा देखकर बड़ी कोफ़्त होती है।
अक, अघ, अनिर्वृत्ति, अरिष्ट, अलाय-बलाय, अलिया-बलिया, अवसन्नता, अवसन्नत्व, अवसेर, अशर्म, असुख, आदीनव, आपत्, आपद, आपद्, आफत, आफ़त, आभील, आर्त्तत, आर्त्ति, आस्तव, आस्रव, इजतिराब, इज़तिराब, इज़्तिराब, इज्तिराब, ईज़ा, ईजा, ईत, कष्ट, कसाला, कोफ़्त, कोफ्त, क्लेश, तकलीफ, तक़लीफ़, तसदीह, तस्दीह, ताम, दुःख, दुख, दुख-दर्द, दुहेक, दोच, दोचन, परेशानी, पीड़ा, बला, वृजिन

The state of being sad.

She tired of his perpetual sadness.
sadness, sorrow, sorrowfulness
२. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.

उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.

समानार्थी : अडचण, कुचंबणा, गैरसोय, हाल, हालत

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : त्रास देण्याची क्रिया.

उदाहरणे : त्यांच्या जाचाला कंटाळून नीता घर सोडून गेली.

समानार्थी : अत्याचार, छळ, छळणूक, जाच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कष्ट देने की क्रिया।

ससुराल वालों के उत्पीड़न से परेशान होकर रागिनी ने आत्महत्या कर ली।
अत्याचार, अर्दन, अवघात, अवमर्दन, उत्पीड़न, ताड़न, ताड़ना, दलन, पीड़न, प्रताड़न, प्रताड़ना, प्रमथन, प्रमाथ

The act of tormenting by continued persistent attacks and criticism.

harassment, molestation
४. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : कंटाळण्याची स्थिति किंवा भाव.

उदाहरणे : संमेलनात दिवसभर व्याख्याने ऐकून वीट आलाय, चला कुठेतरी फिरून येऊ.

समानार्थी : उबक, उबग, कंटाळा, वीट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊबने या बोर होने की स्थिति या भाव।

ऊब से बचने का कोई उपाय है आपके पास।
दिनभर सम्मेलन में सबका व्याखान सुनते-सुनते अब उबाई आने लगी है, चलो कहीं घूमकर आते हैं।
अकुताई, अकुलाई, उकताई, उकताहट, उच्चाट, उबाई, ऊब, बोरियत

The feeling of being bored by something tedious.

boredom, ennui, tedium
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.