अर्थ : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
समानार्थी : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
अर्थ : वीस अधिक तीन.
उदाहरणे :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले