पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेलवात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेलवात   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : देवापुढे दिवा लावण्यापूर्वीची तयारी व दिवा लावण्याच्याती क्रिया.

उदाहरणे : आई सकाळसंध्याकाल तेलवात करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवता के सामने दीपक जलाने की क्रिया।

माँ प्रतिदिन सुबह-शाम दीप-दान करती हैं।
दीप-दान, दीपदान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.