पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेरवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेरवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.

उदाहरणे : तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।

नरसों से मेरे घर में पूजा आरंभ होगी।
अतरसों, तरसों, नरसों
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : आजच्या दिवसच्या आधी गेलेला तिसरा दिवस.

उदाहरणे : ते लोक तेरवापासून घरी नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गत परसों से पहले का दिन या आज से पहले का तीसरा दिन।

वे लोग नरसों से घर पर नहीं हैं।
अतरसों, तरसों, नरसों

तेरवा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : आजच्या दिवसानंतर येणार्‍या तिसर्‍या दिवशी.

उदाहरणे : तेरवा मी फिरायला जाईन.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परसों के बाद के दिन से या आज से आनेवाला तीसरे दिन से।

नरसों मैं घूमने जाऊँगा।
अतरसों, तरसों, नरसों
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : आजपासून मागच्या तिसर्‍या दिवशी.

उदाहरणे : ते लोक तेरवा आले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आज से व्यतीत तीसरे दिन से या को।

वे लोग नरसों आए थे।
अतरसों, तरसों, नरसों
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.