सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तुलनेत.
उदाहरणे : अभ्यासात राम श्यामच्या तुलनेने अधिक चांगला आहे. रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत सध्या सतत वाढतो आहे.
समानार्थी : तुलनेने
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तुलना या मुक़ाबले में।
स्थापित करा