अर्थ : महाराष्टात सतराव्या शतकात झालेले, वारकरी संप्रदायाचे, एक प्रसिद्ध संतकवी.
उदाहरणे :
मराठी साहित्यात तुकारामाच्या अभंगगाथेने अढळ स्थान मिळवले आहे.
समानार्थी : तुकाराम, तुकोबा, संत तुकाराम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सतरहवीं शताब्दी के महाराष्ट्र के एक प्रसिद्ध संत।
संत तुकाराम द्वारा रचित अभंग बहुत ही प्रसिद्ध है।