अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
ई-पत्र दक्षिण तमिळनाडूतील तिरुनलवेली येथून पाठविला होता.
समानार्थी : तिरुनलवेली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
यह ई-मेल दक्षिणी तमिलनाडु के तिरुनेल्लवेली से भेजा गया था।