अर्थ : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
उदाहरणे :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
समानार्थी : घृणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
समानार्थी : निंदा, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
इतर भाषांमध्ये अनुवाद :