पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताण   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.

उदाहरणे : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले.
ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.

समानार्थी : टेंशन, टेन्शन, तणाव, ताणतणाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।

मानसिक तनाव के कारण वह बीमार पड़ गया।
टेंशन, टेन्शन, तनाव, स्ट्रेस

(psychology) a state of mental or emotional strain or suspense.

He suffered from fatigue and emotional tension.
Stress is a vasoconstrictor.
stress, tenseness, tension
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा.

उदाहरणे : कपड्यावर जास्त ताण पडल्यामुळे तो फाटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सी, वस्त्र आदि खींचने से आने वाला खिंचाव।

अत्यधिक तनाव के कारण यह रस्सी टूट गई।
तनाव, तान
३. नाम / अवस्था

अर्थ : ओढले वा खेचले जाण्याची क्रिया.

उदाहरणे : माझ्या पायात ताण आला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खिंचने की अवस्था या भाव।

मेरे पैर की नसों में खिंचाव आ गया है।
खिंचाव, खिंचावट, खिंचाहट

The physical condition of being stretched or strained.

It places great tension on the leg muscles.
He could feel the tenseness of her body.
tautness, tenseness, tension, tensity
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ताणण्याची क्रिया.

उदाहरणे : खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.

समानार्थी : ताणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तनने की क्रिया या भाव।

अत्यधिक तनाव के कारण यह रस्सी टूट गयी।
टान, तनाव, तान

तानने की क्रिया या भाव।

अधिक तानने के कारण रबर टूट गया।
खींच, खींचना, तान, तानना

The action of stretching something tight.

Tension holds the belt in the pulleys.
tension

Lack of movement or room for movement.

tautness, tightness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.