अर्थ : सभेची बैठक, सुनावणी किंवा अन्य एखादे काम तात्पुरते थांबविण्याचे कार्य किंवा भाव.
उदाहरणे :
बहुमताने सभेची तहकुबी फेटाळण्यात आली.
समानार्थी : स्थगन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of postponing to another time or place.
adjournment