सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी इत्यादीसारख्या तरल पदार्थांवर पसरणारा तेल इत्यादिकाचा पातळ थर.
उदाहरणे : वांग्याच्या भाजीवर तेलाचा तवंग आला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+ पानी आदि जैसे तरल पदार्थ पर तैरने वाली तेल आदि जैसे दूसरे द्रव की पतली परत।
स्थापित करा