अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरणे :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
समानार्थी : ढंग, ढब, तंत्र, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodअर्थ : भिन्नता असलेले वर्ग.
उदाहरणे :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
समानार्थी : प्रकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशेष प्रकारची वस्तू.
उदाहरणे :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.