अर्थ : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
उदाहरणे :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
समानार्थी : कुशल करणे, जाणकार करणे, तज्ज्ञ करणे, निपुण करणे, निष्णात करणे, पटाईत करणे, पारंगत करणे, प्रवीण करणे, हुशार करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी काम आदि में निपुण करना या बनाना।
अत्यधिक मेहनत के बाद राम ने अपने आप को इस काम में निपुण बनाया।