पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तमाशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तमाशा   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / कला

अर्थ : महाराष्ट्रातील एक लोककला.

उदाहरणे : गावाच्या जत्रेत तमाशा सादर होणार आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र की एक लोककला।

हमलोगों ने महाराष्ट्र के एक गाँव में गँवई लोगों द्वारा प्रस्तुत तमाशा का आनन्द उठाया।
तमाशा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लाज सोडून स्वैरपणाने केलेले वर्तन.

उदाहरणे : दारू पिताचा त्याचा तमाशा सूरू होतो.
दारू पिऊन इथे तमाशा करू नका.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्लज्जता भरा काम या व्यवहार या उलटी-पुलटी हरकत।

वह शराब पीते ही तमाशा शुरू कर देता है।
शराब पीकर आप यहाँ तमाशा मत कीजिए।
खेल, तमाशा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.