अर्थ : एखाद्या शक्तीच्या सहाय्याने एखाद्याचे वाईट व्हावे यासाठी केलेला प्रयत्न.
उदाहरणे :
आजच्या काळात कोणीही चेटकावर विश्वास ठेवत नाही
समानार्थी : करणी, कवटाळ, कुयेडे, चेटूक, चेडा, जादूटोणा, जारणमारण, सयार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का अहित करने या दैवी बाधा दूर करने के लिए किया जाने वाला मंत्र प्रयोग जो किसी अलौकिक शक्ति या भूत-प्रेत पर विश्वास करके किया जाए।
आज के वैज्ञानिक टोने-टोटके में विश्वास नहीं करते।The belief in magical spells that harness occult forces or evil spirits to produce unnatural effects in the world.
black art, black magic, necromancy, sorcery