सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाती आलेली दुसर्याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.
उदाहरणे : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.
समानार्थी : बळकावणे, लांबवणे, लाटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपने हाथ में आई हुई किसी दूसरे की चीज़ अपने पास रोक रखना।
स्थापित करा