अर्थ : डोलेल असे करणे.
उदाहरणे :
समोर उभ्या माणसाने मान डोलावली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यास डोलण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे :
त्याच्या तालबद्ध गाण्याने सर्वांना डोलविले.
समानार्थी : डोलविणे