अर्थ : सूड घेण्याची इच्छा बाळगून संधीची वाट पाहणे.
उदाहरणे :
तो मोहनला मारण्यासाठी टपला आहे.
समानार्थी : टपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का अहित आदि करने के लिए छिपे रूप से उचित समय का इंतजार करना।
उसने मोहन को मारने के लिए घात लगाई।