पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डाव   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.

उदाहरणे : त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले

समानार्थी : अदावत, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The feeling of a hostile person.

He could no longer contain his hostility.
enmity, hostility, ill will
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पातळ कालवण, आमटी कढी वगैरे पदार्थ वाढायची धातूची मोठी पळी.

उदाहरणे : आचारी पळ्याने वरण हलवत होता

समानार्थी : पळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ी डाँड़ी का चम्मच जिससे बटलोई आदि की दाल आदि चलाते या निकालते हैं।

माँ कलछे से दाल चला रही है।
करछल, करछा, करछुल, कलछा, कलछुल
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पातळ कालवण वाढता येण्याच्या उपयोगाचे धातूचे वाढणे.

उदाहरणे : मला आईने पळीने कढी वाढली

समानार्थी : पळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा कलछा।

सीता कलछी से दाल चला रही है।
करछी, करछुली, कलछी
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी गोष्ट साधण्यासाठी केलेली युक्ती.

उदाहरणे : तिचे सर्व डावपेच वाया गेले

समानार्थी : डावपेच, पाचपेच, हिकमत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कामयाबी पाने के लिए चालाकीपूर्वक लगाई जाने वाली युक्ति।

उसने दाँव-पेच करके अध्यक्ष की कुर्सी हथिया ली।
मैं उसकी चाल समझ न सका।
उठा पटक, उठा-पटक, उठापटक, एँच पेंच, एँच पेच, एँच-पेंच, एँच-पेच, एँचपेंच, एँचपेच, चाल, छक्का पंजा, छक्का-पंजा, दाँव पेंच, दाँव पेच, दाँव-पेंच, दाँव-पेच, पेंच, पेच

A maneuver in a game or conversation.

gambit, ploy, stratagem
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.

उदाहरणे : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे

समानार्थी : खेप, पाळी, बारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।

अब राम की पारी है।
दाँव, दाव, दावँ, दौर, नंबर, नम्बर, पाण, पारी, बाज़ी, बाजी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
६. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.

उदाहरणे : त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली

समानार्थी : पेच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुश्ती में विपक्षी को हराने या दबाने के लिए काम में लाई जानेवाली युक्ति।

उसने एक ही दाँव में मोटे पहलवान को चित्त कर दिया।
चाल, दाँव, दाव, दावँ, पेंच, पेच

A move made to gain a tactical end.

maneuver, manoeuvre, tactical maneuver, tactical manoeuvre
७. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.

उदाहरणे : तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही

समानार्थी : बाजी

८. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फासे, कवड्या यांची फेकणी.

उदाहरणे : हा सहाचा डाव पडला.

९. नाम / समूह

अर्थ : पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह.

उदाहरणे : माझे सात हात झाले.

समानार्थी : हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश के खेल में एक दौर में गिरने वाले पत्ते जो उसके बाद खेल से बाहर हो जाएँ।

मेरे सात हाथ बन चुके हैं।
हाथ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.