अर्थ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.अर्थ : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.
उदाहरणे :
सांडलेली शाई टिपकागदाने टिपली
अर्थ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
उदाहरणे :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
समानार्थी : वेचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :