सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कॉलरच्या आत विशिष्टप्रकारे गाठ लावून बांधायची, एका बाजूस निमुळत जाणारी कपडाची पट्टी.
उदाहरणे : ह्या शर्टावर लाल रंगाचा कंठलंगोट चांगला दिसेल.
समानार्थी : कंठलंगोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फीते के समान एक लंबा वस्त्र जो कॉलर के नीचे तथा आगे की ओर गाँठ बाँधकर पहना जाता है।
Neckwear consisting of a long narrow piece of material worn (mostly by men) under a collar and tied in knot at the front.
स्थापित करा