अर्थ : एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्या वस्तूंना व्यवस्थित लावणे.
उदाहरणे :
सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज के निर्माण के लिए उसमें लगनेवाली वस्तुओं को क्षैतिज स्थिति में रखना ताकि उसका निर्माण हो सके।
सरकार हर शहर से होकर रेल लाइन बिछा रही है।अर्थ : एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे.
उदाहरणे :
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका.
डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
समानार्थी : ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
उदाहरणे :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
समानार्थी : सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उपयोग या सेवन न करना (जो पहले की जाती हो)।
मोहन ने दो महीने पहले ही शराब छोड़ी।अर्थ : संबंध न ठेवणे.
उदाहरणे :
तिने आपल्या नवर्याला सोडले.
समानार्थी : सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी से संबंध विच्छेद करना।
उन्होंने अपनी पत्नी को छोड़ दिया है।अर्थ : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
उदाहरणे :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
समानार्थी : घेणे
अर्थ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
उदाहरणे :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
समानार्थी : ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे, हवाली करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।अर्थ : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
उदाहरणे :
भाजीत मीठ टाक
समानार्थी : घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
उदाहरणे :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
समानार्थी : पाडणे