सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरणे : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
समानार्थी : जथा, जमाव, टोळी, थवा, समुदाय, समूह
अर्थ : एकाच जातीतील वन्य स्तनपायींचा एकत्र राहणारा समुह.
उदाहरणे : नदीकाठी हरणाचा कळप पाणी पित होता.
समानार्थी : कळप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* एक जाति के जंगली स्तनपायियों का समुदाय जो साथ रहते हैं।
A group of wild mammals of one species that remain together: antelope or elephants or seals or whales or zebra.
स्थापित करा