पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दांडा असलेले आणि एका टोकास सपाट, वाटोळे आणि सच्छिद्र असलेले स्वयंपाकातील उपकरण.

उदाहरणे : तो झार्‍याने बुंदी काढत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लम्बे डंडे का झँझरीदार चपटा कलछा।

हलवाई पौने से बूँदी निकाल रहा है।
झरना, झाँझा, पवना, पौना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.