पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झंकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झंकार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : झणझण, छुन् छुन् असा आवाज.

उदाहरणे : घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.

समानार्थी : झणत्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु की किसी वस्तु पर आघात लगने पर कुछ समय तक उसमें से बराबर निकलता रहने वाला झनझन शब्द।

घर में नई बहू की पायल की झनकार गूँज रही है।
झंकार, झनकार

A light clear metallic sound as of a small bell.

ting, tinkle
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.

उदाहरणे : महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.

समानार्थी : टणत्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शब्द जो कसे हुए डोरे या तार आदि पर उँगली का आघात करने से होता है।

महाभारत युद्ध के समय योद्धाओं के धनुष की टंकार बार-बार गूँज रही थी।
टंकार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.