पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जेवणखाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जेवणखाण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : खाण्यापिण्याची क्रिया.

उदाहरणे : आम्ही जेवणखाण आटपून येतो.

२. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आहारासंबंधीच्या सर्व वस्तू.

उदाहरणे : त्यांच्या जेवणाखाण्याची सोय हॉटेलात केली आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.