सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नूपुरे, वाळे इत्यादींचा आवाज.
उदाहरणे : वाड्याच्या आतल्या दालनातून नूपुरांचा झणत्कार ऐकू येत होता.
समानार्थी : जुणजुणा, झणझण, झणत्कार
स्थापित करा