पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवनचक्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीवनचक्र   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : जन्मापासून मृत्युपर्यंत विविध अवस्थांतून जाण्याची शृंखला वा क्रम.

उदाहरणे : प्रत्येक जीवाचे जीवनचक्र वेगवेगळे असते.

समानार्थी : जीवनसाखळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन्म लेने से मृत्यु तक की विभिन्न अवस्थाओं की शृंखला या क्रम।

हर जीव का जीवनचक्र अलग-अलग होता है।
जीवन यात्रा, जीवनचक्र

A series of stages through which an organism passes between recurrences of a primary stage.

life cycle
२. नाम / प्रक्रिया

अर्थ : हिंदू धर्मानुसार मानला जाणारा जन्म व पुनर्जन्म ह्यांमधील क्रम.

उदाहरणे : मोक्ष मिळेपर्यंत जीवनचक्रातून सुटका होत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दू धर्मानुसार जन्म-जन्मांतर का क्रम।

मोक्ष न मिलने तक जीवनचक्र चलते रहता है।
जीवन चक्र, जीवन यात्रा, जीवनचक्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.