अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयुष्य, आयू, जन्म, जीवनकाल, जीवित, हयात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।अर्थ : एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट.
उदाहरणे :
पाणी हे झाडाचे जीवन आहे.
अर्थ : जगण्याची विशिष्ट तर्हा.
उदाहरणे :
शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जगण्याचा व्यापार.
उदाहरणे :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सजीवांचे अस्तित्व.
उदाहरणे :
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जीवित रहने के लिए वह आवश्यक परिस्थिति जिसमें हवा, पानी आदि की उपलब्धता हो।
वैज्ञानिकों के अनुसार चन्द्रमा पर जीवन नहीं है।The organic phenomenon that distinguishes living organisms from nonliving ones.
There is no life on the moon.