पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जावानीज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जावानीज   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : जावा ह्या प्रांतात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : त्याने जावानीज बोलायला शिकली आहे.

समानार्थी : जावानीज भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जावा द्वीप के लोगों की भाषा।

उसने जावाई बोलना सीख लिया है।
जावाई, जावाई भाषा, जावाई-भाषा, जावानीज़, जावानीस

The Indonesian language spoken on Java.

javanese
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जावा ह्या देशाचा रहिवासी.

उदाहरणे : ह्या सम्मेलनात तीन जावानीजही आले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जावा द्वीप का निवासी।

इस सम्मेलन में तीन जावाई भी शामिल हुए।
जावा-वासी, जावाई, जावान, जावानीज़, जावानीस, जावावासी

A native or inhabitant of Java.

javan, javanese

जावानीज   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जावानीज भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : जावानीज साहित्य प्रामुख्याने वृत्तबद्ध आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जावा द्वीपाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : जावानीज लोक इस्लाम धर्माचे असले तरी त्यांच्यात पुष्कळ हिंदू चालीरीती आढळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जावा द्वीप का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

जावाई मंदिर के बाहर दर्शकों की भीड़ लगी है।
शंकर ने जावाई साहित्य में पी
जावाई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.