पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.

उदाहरणे : पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले

समानार्थी : जाल, फासा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तार या सूत आदि का वह पट जिसका व्यवहार मछलियों, चिड़ियों आदि को फँसाने के लिए होता है।

अंततः कबूतर शिकारी के जाल में फँस ही गये।
आनाय, जाल, पाश

A trap made of netting to catch fish or birds or insects.

net
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कासाराची भट्टी.

उदाहरणे : कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठठेरों की मिट्टी की छोटी भट्टी।

ठठेरा भटुली में कोयला डाल रहा है।
भटुली
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.

उदाहरणे : फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत

समानार्थी : जाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, धागे, तार या रस्सी आदि से एक नियत अंतराल के साथ बुनी हुई वस्तु।

फल की दुकान पर कुछ फल जाल में टँगे हुए थे।
जाल, नेट

An open fabric of string or rope or wire woven together at regular intervals.

mesh, meshing, meshwork, net, network
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.

उदाहरणे : पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.

समानार्थी : सापळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस तरह की गई व्यवस्था या परिस्थिति जिसमें फँसने के बाद छुटकारा नहीं होता है।

पुलिस हत्यारों की गिरफ्तारी के लिए जाल बिछाने में लगी हैं।
जाल, फंदा, फन्दा

Something (often something deceptively attractive) that catches you unawares.

The exam was full of trap questions.
It was all a snare and delusion.
snare, trap
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांत जाळ्याने बनविलेला गोल.

उदाहरणे : तिने चेंडू जाळ्यात फटकावला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फुटबाल, हाकी आदि के खेल में जाल द्वारा घेरकर बनाया हुआ गोल।

उसने गेंद को जाल में मारा।
जाल, नेट

A goal lined with netting (as in soccer or hockey).

net
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.

उदाहरणे : त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.

समानार्थी : जंजाळ

७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टोपलीच्या आकाराचे मासे पकडण्याचे कोळ्यांचे जाळे.

उदाहरणे : कमी पाण्यात जाळ्याचा वापर होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीलियों का बना मछली पकड़ने का एक उपकरण।

टाप का उपयोग तभी हो सकता है जब पानी बहुत कम हो।
टाप, टापा, प्लव
८. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / समूह

अर्थ : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.

उदाहरणे : संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक में बुनी हुई अथवा गुथी हुई बहुत सी वस्तुओं का समूह।

शरीर में तंतुओं का जाल बिछा हुआ है।
जाल

An interconnected system of things or people.

He owned a network of shops.
Retirement meant dropping out of a whole network of people who had been part of my life.
Tangled in a web of cloth.
network, web
९. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.

उदाहरणे : या खोलीत जाळी खूप झाली आहेत

समानार्थी : कोळिष्टक, जळमट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मकड़ी का जाल जिसमें वह कीड़े-मकोड़ों को फँसाती है।

छोटे-छोटे कीट जाले में फँसकर मकड़ी के शिकार बन जाते हैं।
जाल, जाला, तंतु, तन्तु, मकड़ जाल, मकड़जाल

Filaments from a web that was spun by a spider.

cobweb, gossamer
१०. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.

उदाहरणे : तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.

समानार्थी : सापळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।

तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।
जाल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.