पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.

उदाहरणे : पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले

समानार्थी : जाळे, फासा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तार या सूत आदि का वह पट जिसका व्यवहार मछलियों, चिड़ियों आदि को फँसाने के लिए होता है।

अंततः कबूतर शिकारी के जाल में फँस ही गये।
आनाय, जाल, पाश

A trap made of netting to catch fish or birds or insects.

net
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.