सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला जात नाही वा ज्याला जातीबाहेर काढले आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : इकडे अजात्यांना आश्रय दिला जातो.
समानार्थी : अजाती, कुलहीन व्यक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसकी जाति न हो या जिसे जाति से निकाला गया हो।
A person belonging to no caste.
स्थापित करा