सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जातीच्या बाहेर काढलेला.
उदाहरणे : जाति बहिष्कृत माणसाला समाजात जगणे कठीण असते
समानार्थी : जातिबाह्य, जातिभ्रष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो जाति से निकाला हुआ हो।
Not belonging to or having been expelled from a caste and thus having no place or status in society.
स्थापित करा