पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलांजुली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलांजुली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मृताच्या दहाव्या दिवशी अश्म्यावर मृताच्या नावाने तिळमिश्रित पाणी सोडण्याची क्रिया.

उदाहरणे : काही लोक जलांजली देत आहेत.

समानार्थी : जलांजली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंजलि में जल लेकर मृतक के उद्देश्य से देने की क्रिया।

कुछ लोग मृतक को जलांजलि दे रहे हैं।
जलांजलि

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.