अर्थ : अमुक गोष्ट घडली तर.
उदाहरणे :
जर तू चांगला अभ्यास केलास तर परीक्षेत नक्कीच पहिला येशील
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कलाबतूचे वस्त्र.
उदाहरणे :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
अर्थ : सोन्यारुप्याची तार.
उदाहरणे :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
अर्थ : सोने किंवा चांदीची लांब तार.
उदाहरणे :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :