पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जम बसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जम बसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.

उदाहरणे : वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.

समानार्थी : बसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।

पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।
अभ्यस्त करना, जमाना, बिठाना, बैठाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.