अर्थ : घाव व आघात झालेला.
उदाहरणे :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला.
उदाहरणे :
शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having a hole cut through.
Pierced ears.अर्थ : ज्याला इजा झाली आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
जखमींना रूग्णालयात भरती केले गेले.
समानार्थी : घायाळ