सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हालचाल करता येणार नाही असे बांधणे.
उदाहरणे : यशोदेने कृष्णाला दोरीने जखडले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कसकर बाँधना या पकड़ना।
Hold in a tight grasp.
अर्थ : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
उदाहरणे : आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
समानार्थी : बांधणे
रस्सी आदि से पैर आदि बाँधना या जकड़ना।
Fasten or secure with a rope, string, or cord.
स्थापित करा