सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.
उदाहरणे : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
समानार्थी : अपहार, उचेलेगिरी, चोरी, चोरीचपाटी, चौर्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।
The act of taking something from someone unlawfully.
स्थापित करा