अर्थ : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
उदाहरणे :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
समानार्थी : समचतुष्कोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चौरसाच्या आकाराचा.
उदाहरणे :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.